A New Standard
of Professional Living
Lumixo™ is not just a cleaning service — it is a thoughtfully crafted professional standard built on values, trust, and people.
श्री नवलाई देवी आणि गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने
Lumixo™ Group हा एक आधुनिक, स्मार्ट आणि
प्रोफेशनल होम क्लीनिंग स्टँडर्ड आम्ही भारतात सादर करत आहोत.
गेल्या १० वर्षांपासून आम्ही या क्षेत्रात
प्रामाणिकपणा, गुणवत्ता आणि शिस्त यावर आधारित काम करत आहोत.
त्या अनुभवाच्या जोरावर,
१ जानेवारी २०२६ रोजी संध्याकाळी ५ वाजता
Lumixo™ वेबसाइट अधिकृतपणे लॉन्च करण्यात येत आहे.
५ जानेवारी २०२६ पासून
Lumixo™ अंतर्गत होम क्लीनिंग सेवांची
अधिकृत सुरुवात होणार आहे —
एक नवीन विचार, नवीन दिशा आणि नवीन मानक म्हणून.
Lumixo™ Group Leadership & Core Team
Digital Strategy & Marketing: Akshay Kadam, Komal Kadam
Operations & Management: Sanjivan Kadam, Vishal Kadam
Cleaning Team Leadership: Mangesh Kadam, Rupesh Kadam
(70+ trained Kadam team members)
Lumixo™ Group हा मुंबई, पुणे आणि नाशिक येथील Kadam Group च्या अनुभवावर आधारित आहे. संपूर्ण बिझनेस प्लॅनिंग, स्टँडर्ड्स आणि फायनान्स Vishwanath Cleaning Company द्वारे समर्थित आहेत.
Support the Lumixo™ Launch
Lumixo™ is a new professional standard in home cleaning — crafted for modern
homes that value quality, trust, and consistency.
Share Lumixo™ with your friends and family to support our new brand journey.
Share this page with your network. Winners will be announced on 5th January and receive exclusive discounts on Lumixo™ services.
